{"title":"Events","description":"\u003cp\u003eरणांगण हा एक अनोखा मैदानी उपक्रम आहे, जिथे मुलांना खेळता खेळता शिवछत्रपतींच्या स्वराज्यलढ्याची ओळख करून दिली जाते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपालकांसाठी प्रवेश पूर्णपणे मोफत\u003cbr\u003eतिकीट: ₹550 प्रति मूल\u003cbr\u003eठिकाण: टर्फ ग्रीन फील्ड, नागला बंदर रोड, ठाणे (प.) \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eवेळ: १७ जानेवारी २०२६  \u003c\/strong\u003e\u003cbr\u003eपहिली बॅच: 4:30 – 6:00\u003cbr\u003eदुसरी बॅच:   6:00 – 7:30\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eटीप : ऐनवेळी तिकिटे मिळणार नाहीत\u003c\/p\u003e","products":[],"url":"https:\/\/mawala.online\/collections\/events.oembed","provider":"Mawala Online","version":"1.0","type":"link"}