Collection: Events
रणांगण हा एक अनोखा मैदानी उपक्रम आहे, जिथे मुलांना खेळता खेळता शिवछत्रपतींच्या स्वराज्यलढ्याची ओळख करून दिली जाते.
पालकांसाठी प्रवेश पूर्णपणे मोफत
तिकीट: ₹550 प्रति मूल
ठिकाण: टर्फ ग्रीन फील्ड, नागला बंदर रोड, ठाणे (प.)
वेळ: १७ जानेवारी २०२६
पहिली बॅच: 4:30 – 6:00
दुसरी बॅच: 6:00 – 7:30
टीप : ऐनवेळी तिकिटे मिळणार नाहीत