मे महिन्यातले तीन संपूर्ण दिवस मुलांना सोडा आमच्यासोबत...

एरवी शालेय अभ्यासक्रमातून रटाळ वाटणाऱ्या इतिहास या विषयाची प्रेरणादायी भुरळ पाडण्यासाठी!

अहो, आज आपण जर

आपण कोण आहोत?

कोणाचा वारसा चालवतो?

याची जाणीव आपल्या मुलांना अगदी खेळता खेळता करून देऊ शकलो तर उद्या कर्तुत्ववान बनण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे त्यांना!

आमच्या उन्हाळी शिबिरामध्ये मुले इतिहास शिकत नाहीत,

तर धम्माल खेळ खेळत अनुभवतात!

  • Indian Superheroes

    • Discover real Swarajya warriors
    • Learn their courage & contribution
    • Present their “superpowers”
  • Forts of Swarajya

    • Build your own fort
    • Learn strategy & design 
    • Understand defence science
  • WarRoom Strategy

    • Learn real battle strategies
    • Improve decision making
    • Solve challenges in teams
  • Stick Training

    • Learn discipline & self-defence
    • Build confidence & focus
    • Group Presentation
  • Ranangan Experience

    • Dress as Mawala warriors
    • Play real battlefield game
    • Experience history, not just learn
  • GRANDFINALE

    • Kids present what they learned
    • Perform, explain & showcase
    • Parents witness transformation
  • Improves confidence


  • Builds teamwork

  • Creates pride for Bharat

  • Reduces mobile dependency

    यासुट्टीत फक्त मजा नाही…
    तुमच्या मुलाला इतिहासाची ओळख द्या

    पालकांसाठी सूचना

    सर्व सहभागी मुलांना एक आनंददायी व सुरळीत अनुभव मिळावा यासाठी पालकांनी खालील सूचनांचे पालन करावे, ही विनंती:
    १. दुपारचा डबा (Tiffin):
    मुलांनी आपला दुपारचा जेवणाचा डबा स्वतःसोबत आणावा.
    २. सकाळचा नाश्ता:
    कृपया आपल्या मुलाने शिबिरात येण्यापूर्वी पौष्टिक आणि भरपूर नाश्ता केलेला आहे, याची काळजी घ्यावी.
    ३. सायंकाळी अल्पोपहार (आमच्याकडून उपलब्ध):
    सायंकाळी मुलांना पौष्टिक अल्पोपहार दिला जाईल, जसे की: चिक्की, खाखरा, कलिंगड, केळी (आणि तत्सम आरोग्यदायी पदार्थ)
    ४. सोबत आणायच्या वस्तू:
    मुलांनी खालील साहित्य स्वतःसोबत आणावे:
    रंग (क्रेयॉन्स / स्केच पेन / पेन्सिल)
    चित्रकलेसाठी आवश्यक साहित्य
    पाण्याची बाटली
    ५. समारोप सोहळा (रविवार)
    शिबिराच्या शेवटच्या दिवशी (रविवार) पालकांनी उपस्थित राहावे, ही विनंती.
    कृपया किमान २ तास उपस्थित राहण्याचे नियोजन करा
    आपल्या मुलांचे सादरीकरण, शिकलेले कौशल्य आणि सर्जनशीलता अनुभवण्याची संधी घ्या.